तुझ्या आजारात तुझ औषध बनेल मी
तु रडताणा तुझे अश्रु बनेल मी
तु हसताना गालावरची खळी बनेल मी
तु नाचताना पायतल पैंजण बनेल मी
तु सजताना तुझ काजळ बनेल मी
तु लाजताना तुझा हात बनेल मी
तु चिडल्यावर तुझ मांजर बनेल मी
तु रुसल्यावर तुझ बाळ बनेल मी
तुझ्या प्रत्येक कामात तुझा सोबती असेल मी
या कविते सारखं प्रत्येक ओळीत असेल मी
तुझा - माझा प्रत्येक क्षण आनंदाने भरेल मी
पण तु भेट आधी नाहीतर सिंगलच मरेल मी
- अमि
No comments:
Post a Comment